आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रा अजून जोरात ढकलू का? प्राण्यांच्या TOP 10 गमती-जमती पाहा PHOTO मधून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानवी आयुष्यात अनेक गमती जमती घडत असतात. याच गमती जमतीचे काही वेळेस फोटोही क्लिक होतात आणि हे फोटो सोशल नेटवर्कींगवर चांगलेच पसंद केले जातात. मात्र याचप्रकारे प्राण्यांच्याबाबतीतही अशा गमती जमती होतात आणि त्याही परफेक्ट टायमिंगने कॅमेर्‍यात कैद होतात. अशाच काही गमती जमती खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे. हे फोटो पाहून तुम्हाला हसु आवरणार नाही.
पुढील स्लाईडवर पाहा, प्राण्यांचे चित्र विचित्र इतर फोटो...