आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरंच 'गुथ्थी' अमेरिकेला गेली होती का? वाचा कपीलचे TOP 20 जोक्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉमेडीचा बादशहा कपील आपल्याला नेहमी हसवत असतो. त्याच्या कार्यक्रमाची क्रेझ एवढी आहे की, अनेक जण त्याच्या कार्यक्रमाच्यावेळी सर्व कामे सोडून त्याच्या विनोदी बुध्दीचा अस्वाद घेतात. तर ज्यांना त्याचा एपिसोड पाहायला मिळत नाही, ते युट्यूवरून त्याचे व्हिडीओ डाऊनलोड करून निवांत वेळेत पाहतात आणि खळखळून हासतात. कपीलची विनोद शैली आणि टायमिंग एवढे अप्रतिम आहे की, त्याने साधे सरळ बोललेलेसुध्दा विनोद वाटायला लागतो आणि नकळत आपण हासायला लागतो. कपीलचे कौतुक सामान्यांपर्यंतच नाही तर अनेक दिग्गज कलाकारांनाही आहे. खुद्द अमिताभ बच्चन, शाहरूख खान, सलमान खान यांसारखे अनेक बडे अभिनेते निर्माते त्याच्या शोवर जाऊन त्याच्या शोचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात.
कपीलच्या याच शोमधील अनेक विनोद सध्या सोशल नेटवर्कींगवरही मोठ्या प्रमाणावर गाजत आहेत. कपीलच्या फेसबुकवरील 'कॉमेडी नाईडट्स विथ कपील' (आतापर्यंत) या पेजला तब्बल 13,241,201 एवढे लाईक्स आहेत. त्याच्या याच्या याच पेजवरील टॉप 20 जोक्स खास तुमच्यासाठी...
पुढील स्लाईडवर वाचा... कपीलचे इतर जोक्स...
वरील सर्व जोक्स फेसबुकवरील कॉमेडी नाईट्स विथ कपीलच्या पेजवरून घेण्यात आले आहेत.