आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: कधी पाहिलीये का अशी दाढी, हे फोटोपाहून तुमच्या भूवया उंच होतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाढी-मिशी हा विषय असा आहे की, यातून पुरूषार्थ दिसून येतो. त्यामुळे काही लोक याबाबत खुपच सतर्क असतात. तर काही लोक यांचा फॅशन स्टेटस म्हणून वापर करतात. आज आम्ही अशाच काही दाढी आणि मिशीच्या स्टाईल्स करणाऱ्या लोकांचे फोजोट आणले आहे. यांचे फोटो पाहून तुम्ही आश्चर्य चकीत व्हाल. इतर वेळी तुम्ही हेअर स्टाईल्सचे फोटो पाहिले असतील. मात्र हे फोटो तुमच्या भूवयाच वरती करतील. चला तर मग पाहूयात हे फोटोज..

पुढील स्लाईडवर पाहा, इतर FUNNY PHOTOS...