आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: कधी पाहिलाय का असा \'गावठी रिमोट\', पाहा, डोक्याचे दही करणारे 30 JUGGAD

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुगाडू लोकांच्या डोक्यात केव्हा काय शिजेल हे कोणीच सांगू शकत नाही. ते अशी काही तरी जुगाड करतात ज्यामुळे त्यांचे काम सोपे होते. मात्र त्यांच्या या जुगाडामुळे इतरांची मात्र पंचाईत होते. काही काही वेळेस हे जुगाड एवढे FUNNY असतात की, पाहाणाऱ्याचा हसून हसून जीव जातो. आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही भन्नाट जुगाडूंचे आणले आहेत...

पुढील स्लाईडवर पाहा, इतर डोक्याचे दही करणारे FUNNY JUGGAD