आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टॉप 10 कार्टून्‍समध्‍ये पाहा, आम आदमीसाठी कसे येणार चांगले दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्‍हाची लाही लाही होत असताना मान्‍सुन मात्र लाडात आला आहे. गरमी पासून बचाव करण्‍यासाठी सर्वसामान्‍य माणूस प्रयत्‍न करत आहे. पाऊस मात्र कुठेच दिसत नाही. यात भर म्‍हणजे सरकारने रेल्‍वे भाडे वाढवून सर्वसामान्‍य माणसाची कोंडी केली आहे. सरकारच्‍या या निर्णयामुळे खरेच चांगले दिवस येणार का ? हा सर्वानांच प्रश्‍न पडला आहे. सध्‍या देशातील बदलणारे चित्र आणि हातघाईला आलेल्‍या सामांन्‍य माणसाची होणारी परवड याचे मार्मिक चित्रन कार्टूनिस्‍टने केले आहे. सर्वसामान्‍य माणसाची होणारी परवड आणि दु:खाचे चित्रण रोचक पद्धतीने मांडण्‍यात आले आहे.
पुढील स्‍लाईडवर पहा चंद्रशेखर होडा यांची कार्टून्‍स...