आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY : 'VALENTINE डे' ला अशाप्रकारे व्यक्त करा तुमचे प्रेम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज 'व्‍हेलेंटाईन डे'च्या दिवशी अनेकांचे हृदय जुळतील तर अनेकांचे तुटतील. तुटलेल्या हृदयाचे दुःख कसे असेल याची तुम्ही कल्पना करू शकता, यामुळे आजच्या दिवसाला प्रेमवीरांचा हौतात्म्य दिवस म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण धाडस करून स्वतःच्या हृदयाला डागण्या देण्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो आणि हसली तर फसली नाही तर विश्वास ठेवा देवदास एक नाही हजारो दिसतील. ते काहीही असो, आम्ही ईश्वर चरणी हीच प्रार्थना करतो की, ज्याला जे हवे ते मिळावे आणि त्यांचे प्रेम आणखी बहरत जावे...
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून साजरा करा प्रेमाचा हा दिवस या गमतीशीर गोष्टींनी....