आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE: VKपाटीलांची कस्‍टमर केअरलाच लग्‍नाची ऑफर.....

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
VKपाटील मोबाइल कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करतात.....

एक मुलगी फोन उचलते....
.
.
मुलगी - कस्टमर केअरमध्ये आपलं स्वागत आहे....
मी आपली काय मदत करु शकते....?
.
.
Vkपाटील-"आई शप्पत.....!!!
.
.
मुलगी - काय झाले सर??
.
.
Vkपाटील - खूपच गोड आहे तुमचा आवाज ....
.
.
मुलगी - Thnku sir .. पण बोला
मी आपली काय मदत करु शकते....?
.
.
VK - तुम्ही माझ्याशी लग्न कराल....?
.
.
मुलगी - तुम्ही चुकीचा नंबर ङायल केला आहे..
.
.
Vk - नाही मी बरोबर नंबर लावला आहें, सांगा ना
तुम्ही माझ्याशी लग्न कराल.....?
मुलगी - नाही मी लग्नात इन्टरेस्टेङ नाही..
VK - मॅङम एकूण तर घ्या, एकदा...
मुलगी - नाही.....नाही.....सॉरी....
Vk - लव्ह मॅरेज कराल तर हनिमून DIRECT SWITZERLAND मध्ये आणि अरेंज मॅरेज तर PARIS ला..... सांग आहेस का तयार????
मुलगी - नाही.....नाही.....सॉरी....
Vkपाटील: अगं नाही नाही काय !!!
अगं या वाघाच्या....
4 गाड्या....
2 कारखाने....
कोल्हापुरात 200 एक्कर जमीन...
2 flats...8 फार्म हाऊस....अन् सगळ्यात मेन आई वडलांना एकूलता एक हाय बघ मी ....
तु फकस्त व्हय म्हण "राणी" सारखं ठेवतो... मुख्यमंत्र्याची बायकोपण तुझ्या नादी नाही लागणार.........
मुलगी - मला तुमच्याशी लग्न करण्यात काही इन्टरेस्ट नाही....तुम्ही मला का ऑफर देत आहात....?
VKपाटील - मॅङम, आत्ता तुम्हाला समजल असेल आमच दुख:!!!!!!
मग आम्हाला तुमच्या ऑफर मध्ये कुठलाही इन्टरेस्ट नसतानाही तुम्ही आम्हाला सारखं सारखं फोन करुन का ञास देता??? काय डोक्याव पडलेलात काय!!!!!!