आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: मालकाने ड्रायव्हरला पगार न दिल्याने त्याने अशी पार्क केली कार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात क्रिएटिव्ह लोकांची काही कमी नाही, असे म्हटले जात होते. फेसबूक आणि वॉट्‍सअॅपसह अनेक सोशल मीडिया साइट्‍सवर भन्नाट कल्पनांचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. 'फोटोशॉप'च्या मदतीने अनेक जण छायाचित्रामध्ये पाहिजे तसा बदल करतात. विशेष म्हणजे तो सोशल मीडियावर शेअर करतात.

आपल्या आजुबाजुला अनेक घटना घडत असतात. काही लोक या घटना मोबाइल कॅमेरात कैद करतात. त्यात विनोदी बदल करून ते सोशल मीडियावर शेअर करतात. सोशल मीडियावरील हे Funny Photo पाहून दररोजच्या धावपळीला वैतागलेले लोक आगळा आनंद देऊन जातात.
वरील छायाचित्र आम्हाला आमच्या एका वाचकाने पाठवले आहे. सध्या हे छायाचित्र सोशल मीडियावर 'धूम' करत आहे. मालकाने चालकाला पगार न दिल्याने त्याने अशा विचित्र पद्धतीने कार पार्क केल्याची टॅक लाइन दिली आहे.
सोशल मीडियावर असे अनेक Funny Photo शेअर केली जातात. काही मिनिटांत ती व्हायरल होतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सोशल मीडियावर व्हायरल झालेले FUNNY PHOTOS. 'ट्विटर', 'वॉट्स अॅप' आणि 'फेसबुक'सह अनेक वेबसाइट्‍सवर ही फोटो शेअर करण्‍यात आली आहेत.