आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp वरील Funny Pics: हे जोक्‍स तुम्‍ही नक्कीच शेअर कराल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक काळ होता, त्‍या काळात जोक्‍स ऐकवली जात होती. जोक्‍स वाचण्‍याठी मोबाईल, सोशल साईटसारखे व्‍यासपीठ उपलब्‍ध नव्‍हते. फावल्‍यावेळेत किंवा एखाद्या पार्टीमध्‍ये जोक्‍स सांगणा-याला विशेष महत्त्व दिले जात असे. आज मात्र या जोक्‍ससाठी सोशल साईटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
मोबाईच्‍या माध्‍यमातून जोक्‍स शेअर केली जात आहेत. आज आम्‍ही तुमच्‍यासाठी मोबाईलवर आणि सोशल साईटव शेअर करण्‍यात आलेली काही जोक्‍स तुमच्‍यासाठी देणार आहोत. ये जोक्‍स पाहिल्‍यांनत र तुमच्‍या लक्षात येईल की काळा किती बदलला आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा सध्‍या WhatsApp सुरू असलेल्‍या जोक्‍सबाजी विषयी...