आजकाल मित्रमंडळी या व्हॉट्सअॅपच्या नादात सकाळची संध्याकाळ करतात. दूर राहूनही गमतीजमतीची आणि हसण्याची व्यवस्था करतात. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करून आज कोणी काय शेअर केले आहे, हे पाहण्यातच दंग असतात. खरचं, सध्या या मोबाईल अॅप्लीकेशनची क्रेज एवढी वाढली आहे की, लोक तहान-भूक विसरून यामध्ये हरपून गेले आहेत. दिवस असो किंवा रात्र काही नवीन गोष्ट, माहिती, फोटो, जोक समजताच एकमेकांना शेअर करण्यास सुरुवात करतात. आज आम्ही अशाच काही क्रेजी व्हॉट्सअॅप युजर्सने शेअर केलेले फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
हे गमतीशीर फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...