आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Whatsapp Fun: याला म्हणतात खरी मैत्री! पाहा, हे फोटो आणि घ्या हास्य योगाचा आनंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज जागतिक योगा दिवस. या योगांमध्ये हास्य योगा ही सुध्दा एक वेगळी थेरपी आहे. त्यामुळेच आज आम्ही तुमच्यासाठी हास्य योगाचे टॉनिक आणले आहे. रविवार म्हणजे मौज मस्तीचा वार. त्यामुळे आज आम्ही तुमच्या मौजमस्तीत अजून भर टाकण्यासाठी काही फोटोज आणले आहेत. हे फोटोज मागच्या आठवड्यात Whatsapp वर धूम करत होते. त्यातीलच काही निवडक फोटो आम्ही खास तुमच्यासाठी आणले आहेत. चला तर मग घेऊयात मजा या फोटोंची...