आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Whatsapp Funny: ... तेव्हा येतील \'अच्छे दिन\', पाहा भन्नाट फोटो आणि खळखळून हसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींच्या अच्छे दिनाची प्रतिक्षा संपूर्ण भारताला लागली आहे. यातच काळापैसा आणि अच्छे दिन आणण्याचे वचन मोदी सत्ता आल्यानंतर पाळताना दिसत नाहीये. त्यामुळेच Whatsapp वर त्यांच्या अच्छेदिनाची चांगलीच टर उडवल्या जात आहे. तसेच इतरही गोष्टींवर विनोदी पध्दतीने भाष्यकरत अनेक पोस्ट Whatsapp वर फिरताना दिसत आहेत. त्यापैकीच काही निवडक पोस्ट आम्ही खास तुमच्यासाठी आणल्या आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा, इतर भन्नाट Whatsapp Funny फोटोज...