आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY PIX: बोर झालात? तर मग हे आजचे जूगाड फक्‍त तुमच्‍यासाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्‍येकदिवशी एकच काम करून प्रत्‍येकाला त्‍याच त्‍या कामामूळे बोर होत असते. प्रत्‍येक दिवशी जगण्‍यात नविन काही असेल तर जगण्‍याचा ख-या अर्थाने आनंद मिळतो.
मात्र ऑफीसात बसून हा आनंद घेता यावा यासाठी कलाकार मित्र तुमच्‍यासाठी नविन काही तरी क्रियेट करत असतात. हे क्रियेशन आपल्‍याला आनंद मिळवून देतात. कामाच्‍या होणा-या त्रासापासून काही काळासाठी तुमची नक्कीच सुटका होईल असे काही सोशल साईटवर शेअर झालेले क्रियेशन आज आम्‍ही तुमच्‍यासाठी देत आहोत. हे फोटो पाहिल्‍यांनतर ऑफीसमधली कामाचा त्रास काही काळासाठी तुम्‍ही नक्कीच विसरताल.
फ्रेश होण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा ...