आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp Funny: सासुरवाडीच्‍या जेवणाबरोबरच फिरकी घेणारे काही PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जावायाची काळजी बायकोपेक्षा सासु-सासरे जास्‍त घेतात. आपल्‍या मुलीच्‍या सुखासाठी सर्व मुलींचे आई-वडील जावायाची काळजी घेत असतात. जावाई घरी आल्‍यानंतर जेवण करताना त्‍याच्‍या ताटात विविध पदार्थांची रेलचेल असते. कुठला पदार्थ खावा? असा प्रश्‍न जावायाला पडतो.

मात्र लग्‍न झालेल्‍या व्‍यक्तिच्‍या नशीबातच सासुरवाडीचे जेवण असते. ज्‍या कोणाचे लग्‍न झालेले नाही. त्‍यांना सासुरवाडीचे जेवणाची चव काय कळणार. मात्र सासुरवाडीच्‍या जेवणाची चव लग्‍न न झालेल्‍या लोकांना चाखता यावी यासाठी काही हॉटेल मालकांनी चांगली शक्‍कल लवढली आहे. सासुरवाडीला कशा प्रकारचे जेवण मिळते हे पाहाण्‍यासाठी एकदा या हॉटेलला भेट देण्‍याची इच्‍छा प्रत्‍येकाची होते. याबरोबरच बदनाम झालेली कुल्‍फी कुठे मिळते आणि ती का बदनाम झाली, याविषयीचे आजचे काही Funny Pix.

या सारखेच मजेदार आणि फिरकी घेणारे Funny Pix पाहा पुढील स्‍लाईडवर...