सावधान!
आपण जर Whatsapp वापरत असाल तर थोडी काळजी घ्या. कारण तुम्हाला व्हॉट्सलाफींग नावाचा आजार होऊ शकतो. व्हॉट्सअॅपवर खूप मेजेस केल्यानंतर तुमचे हसणे थांबत नसेल, तर जाणून घ्या की तुम्हाला वॉट्सलाफींगच्या तडाक्यात आले आहात. याचा शोध लावला आहे अॅप वापरणा-या लोकांनी. ही बातमी ऐकून आपला पप्पू म्हणला की, आम्ही हा आजार अंगावर घेऊ शकतो. पण Whatsapp सोडणार नाही. कारण तो नसेल तर आम्ही जगणार कसे? आणि शेवटी हसणे-खेळण्याचा आजार कोणाला लागला तर त्यात वाईट काय त्याने तब्येत चांगली राहते.
तर चला तुमच्यासाठी आम्ही खास असे संडे कलेक्शन आणले आहे. ज्यात व्हॉट्सअॅपबरोबर यू-ट्यूबवर ही शेअर करण्यात आलेले आहे. यामुळे तुम्हालाही हा गंमतीदार व्हॉट्सलाफींग आजार होऊ शकेल.