आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Whatsapp Jokes On Bjp And Rashtravadi Party News In Divya Marathi

Whatsapp Jokes - ...आरं येड्या तुरूंगात जाण्यापेक्षा संघात गेलेलं काय वाईट !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपा कोणाचा पाठींबा घेऊन सत्ता स्थापन करणार यावरील पडदा काल उघडला. मात्र आम्ही जीव गेला तरी राष्ट्रवादीचा पाठींबा घेणार नाही अशी ओरड करणारी भाजपाने शेवटी राष्ट्रवादीचीच साथ घेतल्याने सर्वांचाच तिळपापड झाला आहे. याबद्दलचा रोष व्यक्त करत सोशल नेटवर्कींगवर शरद पवारांना पुन्हा एकदा किंग म्हणून संबोधले जात आहे. तर भाजपावर अनेकांनी टीका केली आहे. जगप्रसिध्द सोशल मेसेजिंग अॅप असलेल्या व्हाट्स अपवर तर अशा आशयाच्या अनेक पोस्ट कालपासून फिरत आहेत. त्यातील काही खास तुमच्यासाठी...
पुढील स्लाईडवर वाचा... व्हाट्सअपवर शेअर झालेले इतर धमाकेदार जोक्स..