आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सफाई से डर नहीं लगता साहब झाडू से लगता है...वाचा Whatsappवर शेअर झालेले Jokes

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली विधानसभा निवडणूकीत 'आम आदमी' पक्षाचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. भाजपचा या निवडणूकीत परभाव झाल्याचे चिन्ह सर्वत्र दिसून येत आहे. पहिला निकालासुध्दा 'आप'च्याच बाजूने लागला. भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेवार किरण बेदी यांच्याकडून भाजपला मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्यांचा पराभव झाला आहे. या मतमोजणीकडे पाहता आणि मागील काही दिवसांपासून दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या सर्व घडामोडींकडे पाहून व्हाट्सअॅप आणि टि्वटरसारख्या सोशल साइट्सवर लोकांनी पक्षांवर विविध जोक्सची धूमाकुळ घातली आहे. मोदी, किरण बेदी आणि केजरीवाल यांच्यावरील अनेक विनोद सोशल साइट्सवर शेअर झाले.
आज आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून असेच काही जोक्स दाखवार आहोत, जे वाचून तुम्ही लोटपोट व्हाल...

1) मोदीजी अब स्वच्छ अभियान मे झाडू की तरफ देखेंगे भी नही, क्योंकि सफाई से डर नहीं लगता साहब झाडू से डर लगता है...