आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Whatsapp Jokes: ...सुना है महेंगे सुटोंपर, मफलर भारी पडने वाला है

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या संपूर्ण देशात दिल्ली निवडणूकीचीच चर्चा आहे. टीव्ही असो वृत्तपत्र, चावडी असो की सभा सर्वत्र दिल्लीच्या निवडणूकीतील आपच्या यशाचेच गुणगान सुरू आहे. असे असताना सोशल नेटवर्कींग कसे मागे राहिल. जगप्रसिध्द इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस असलेल्या व्हाट्सअपवर तर आप विरूध्द भाजपा असे युध्दच सुरू झाले आहे. आपच्या यशाचे आणि भाजपच्या पराभवाचे अनेक विनोद येथे फिरत आहेत. असेच काही भन्नाट विनोद खास तुमच्यासाठी...
पुढील स्लाईडवर वाचा, इतर व्हॉट्सअप JOKES