आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • When The Camera Captures That Perfectly Awkward “Where Should I Put My Hand”

Funny: खबरदार!!! काही केले तर... असे काहीसे नाजूक असते दोघांमधील नाते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही पुरूष नेहमीच त्यांच्या आजूबाजूला असलेल्या स्त्रीयांना स्पर्श करण्यासाठी आसूसलेले असतात. त्यातल्या त्यात ते जर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल तर सांगायलाच नको. मात्र काही मुलींना बॉयफ्रेंडने सर्वांसमोर तिच्या खांद्यावर हात ठेवणे, तिला स्पर्श करणे आवडत नाही, आणि हे मुलांनाही चांगल्याप्रकारे ठाऊक असते. मात्र तरीही त्यांचे हात खाजवत असतात. अशा वेळी ते सुरक्षित अंतर ठेवूनच त्यांच्या खांद्यावर, कमरेवर हात ठेवल्याचा आनंद घेतात. असेच काही Funny Photos आम्ही आणले आहेत खास तुमच्यासाठी.. जे पाहून तुम्हाला कल्पना येईलच आम्ही काय म्हणतोय याची... चला तर मग पाहूयात हे मजेदार फोटोज...

पुढील स्लाईडवर पाहा, या धमाकेदार फोटोंमधील गमती जमती