आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा झोपलेल्या वाघाला उठवतो चिमुकला श्वान, पाहा आश्चर्यात टाकणारा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जंगलातील सर्वात हिंस्र प्राणी म्हणून वाघाची ओळख आहे. वाघ एखाद्याच्या समोर आला की, त्याचा अर्धा जीव तर पहिलेच निघून जातो. वाघाची डरकाळी नुसती ऐकले तरी अंगाचा थरकाप उडतो. तर त्याउलट श्वान हे पाळीव असतात. त्यांची आणि माणसांची चांगलीच गट्टी असते. जेव्हा एखादा श्वान झोपी असलेल्या श्वानाला उठवतो तेव्हा त्याची काय गत होत असेल बरे... हा अंगाला शहारा आणणारा Video नुकताच सोशल नेटवर्कींगवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या Video मधील दृष्ये कोणालाही आश्चर्याचा धक्का देतील असेच आहे. चला तर मग पाहूयात या VIDEO ची काही दृष्ये आणि शेवटच्या स्लाईडवर हा संपूर्ण VIDEO....
पुढील स्लाईडवर पाहा, वाघ आणि श्वानाची झटापट, तर शेवटच्या स्लाईडवर पाहा VIDEO