आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : तिस-या नव्हे, नवव्या महिन्यात झाले बाळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संता : 'लग्नानंतर तिस-याच महिन्यात बाळ कसे काय जन्माला आले?'

संताची बायको : तुमच्या लग्नाला किती महिने झाले ?

संता : 3 महिने

संताची बायको : आणि माझ्या लग्नाला ?

संता : 3 महिने

संताची बायको : आणि बाळ किती महिन्यानंतर झाले ?

संता : 3 महिने

संताची बायको : एकुण मिळून किती महिने झाले ?

संता : ओ तेरी... खरंच नऊ महिने झाले. वेळा कसा गेला ते कळलेच नाही.