आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वर्षांपूर्वी अमेरिकेत दहशतवाद्यांचा सुरु होता थयथयाट, मॅराथॉनवर केला होता बॉम्‍ब हल्‍ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षेभरापूर्वी 15 एप्रिल रोजी अमेरिकेमधील बोस्‍टन शहरामध्‍ये मॅराथॉन स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते. सर्व उत्‍साहाचे वातावरण होते. आणि तेवढयातच आनंदाचे वातारण आक्रोश आणि रडण्‍यात बदलले. 9/11 नंतरचा अमेरिकवरील हा दहशतवाद्यांनी सर्वांत मोठा हल्‍ला केला होता.

या दहशतवादी हल्‍ल्‍यात तीन लोकांचा घटनास्‍थळीच मत्‍यू झाला होता. तर 260 हून अधिक लोक जखमी झाले होते. प्रेशर कुकरमध्‍ये बॉम्‍बचे अवशेष आढळले होते. पोलिसांना आतार्यंतही त्‍या हल्‍यामागील कारणांचा शोध लागला नाही. किंवा उद्देश कळू शकला नाही. त्‍यानंतर काही दिवसांनी पोलिसांनी एक व्हिडिओ आणि काही छायाचित्रे प्रसिध्‍द केली. त्‍याच्‍या आधारे एका आरोपीला अटक करण्‍यात आली. परंतु आजही तो आरोपी जेलमध्‍ये आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, बोस्‍टन मॅराथॉनवर झालेल्‍या हल्‍ल्‍याची छायाचित्रे...