आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील टॉप- 10 लढाऊ हेलिकॉप्टर, जे क्षणात करतात शत्रूंची दाणादाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: Z-10)
लढाई मध्‍ये हेलिकॉप्टरच्‍या सहाय्याने शत्रूंवर क्षेपणास्‍त्र आणि रॉकेटचा मारा केला जातो. त्‍यामुळे क्षणांत शत्रूंचा सफाया करता येतो. काही क्षणांत आपण आपली बाजू बळकट करु शकतो. पूरपरिस्‍थती असेल तर अशा वातावरणात फक्‍त हेलिकॉप्‍टरद्वारेच आपण मदतकार्य करु शकतो. लँडिंगला अत्‍यंत सोपे आणि उड्डानासही सोप्‍या असलेल्‍या हेलिकॉप्‍टरमुळे वायूदळाला ख-या अर्थाने बळकटी आली आहे.
आज 8 ऑक्‍टोबर रोजी ‘एअर फोर्स डे’ साजरा केला जात आहे. एअर फोर्स डे च्‍या निमित्‍ताने आज आम्‍ही तुम्‍हाला जगभरातील शक्‍तीशाली हेलिकॉप्‍टर विषयी सांगणार आहोत.
सूचना- टॉप 10 बेस्‍ट लढाऊ हेलिकॉप्‍टर्सची लिस्‍ट www.wonderslist.com वरुन घेतली आहे.
(10) Z-10
जागतील सर्वांत चांगले लढाऊ हेलिकॉप्‍टर च्‍या लिस्‍टमध्‍ये चीनचे Z-10 दहाव्‍या क्रमांकावर आहे. या हेलिकॉप्‍टरच्‍या कॉकपिटमध्‍ये गनरची सीट समोर असून पायलटची सीट मागे आहे.
शस्‍त्र
Z-10 मध्‍ये जमिनीवर मारा करण्‍यासाठी 30mm ची मशिनगन आहे. सोबतच HJ अँटी टँक गाइडेड मिसाइल, HJ- 10 अँटी टँक मिसाइल आणि हवेमधून हवेत मारा करण्‍यासाठी TY-90 मिसाइल आहे. या हेलिकॉप्टरमध्‍ये रॉकेट पॉड्ससुध्‍दा आहेत.
फॅक्ट्स
सर्वोच्‍य वजन वाहून नेण्‍याची क्षमता: 7,000 kg
स्पीड: 300 km/h
रेंज: 820 km
पुढील स्‍लाइडवर वाचा, अन्‍य 9 हेलिकॉप्‍टरच्‍या बाबतीत..