आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 उत्कृष्‍ट देशांमध्‍ये भारत-अमेरिकेला No Entry, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका सर्वेक्षणात जगातील 196 देशांपैकी 10 उत्कृष्‍ट देशांची निवड करण्‍यात आली आहे. हा सर्व्हे गुड कंट्री इंडेक्स(जीसीआय) अंतर्गत करण्‍यात आला. सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर आयर्लंड हा देश आहे. यात भारत, चीन आणि अमेरिका या देशांचा समावेश नाही.

सर्व्हेसाठी ठरवण्‍यात आलेले निकष
- हवामान आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन
- जागतिक शांततेसाठी योगदान
- समानता आणि समृध्दी
- विज्ञान आणि तंत्रज्ञान
आयर्लंड
आयर्लंडने उत्कृष्‍ट देशांच्या यादीत पहिला क्रमांक मिळवला आहे. या देशाने सर्वेक्षणातील सर्व निकष पूर्ण केले आहेत. संस्कृती, जागतिक व्यवस्था, आरोग्य, लोकांचे आयुर्मान, संयुक्त राष्‍ट्राच्या सर्व मोहिमांमध्‍ये सहभाग आदींबाबींमध्‍ये आयर्लंड सर्रास ठरला आहे.
( येथे छायाचित्रात दिसत असलेले दृश्‍य आयर्लंडमधील आहे)

पुढील स्लाइड्सवर वाचा आणि जाणून घ्‍या इतर 9 देशांविषयी...