आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Cats Who Think They’Re Kangaroos, Divya Marathi

ही आहे कांगारूची नक्कल करणारी मनीमाऊ, पाहा मनीमाऊची अदाकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राणी पाळण्‍यास प्रत्येकाला आवडते. यात पाळीव प्राण्‍यांमध्‍ये श्‍वान आणि मांजर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. हे प्राणी आपल्या अवती-भोवती घडणा-या घटनांचे बारकाव्यांने निरीक्षण करतात. त्याप्रमाणे कृती करतात. जसे तुम्हाला येथे छायाचित्रांमध्‍ये दिसत असलेल्या मांजरीचे उदाहरण घेता येईल. या मांजरीला योग्य पध्‍दतीने प्रशिक्षिण देण्‍यात आले आहे. तिच्याकडून पाहुन असे वाटते की तिला मालकाचे म्हणणे चांगल्या पध्‍दतीने समजले आहे. येथे छायाचित्रांमध्‍ये दिसत असलेली मनीमाऊ कांगारूसारखी उभी असलेली दिसत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा मनीमाऊची त-हेवाईक निवडक 9 छायाचित्रे...