आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOGRAPHY DAY: हृदय पिळवटून टाकणारी 10 खास छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक छायाचित्र हजार शब्दांपेक्षा जास्त भावना व्यक्त करीत असते. परंतु, काही छायाचित्रे असेही असतात, की ज्यांना बघितल्यावर आपली सद्सदविवेकबुद्धी जागृत होते आणि मन कळवळून रडू लागतं. अशी काही छायाचित्रे जागतिक छायाचित्र दिनानिमित्त खास दिव्यमराठीच्या वाचकांसाठी...

प्रत्युत छायाचित्राला अवार्ड मिळाल्यानंतर त्याचे छायाचित्रकार केविन कार्टर यांनी आत्महत्या केली. आफ्रिकेत कुपोषणग्रस्त मुलाची शिकार करण्याची वाट बघत असले गिधाड यात दिसत आहे. या छायाचित्राने पश्चिमेकडील देशांचे डोळे उघडले.

पुढील स्लाईड्समध्ये बघा अशीच काही छायाचित्रे....