आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Pictures Of Right Time Moment News In Marathi

परफेक्ट टायमिंग क्लिक : कधी बघितला आहे पाण्यात तरंगणारा असा मासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो काढताना एखादा असा एलिमेंट त्यात क्लिक होतो, की नंतर तोच आपल्याला महत्त्वाचा वाटतो. त्यावरुन तो फोटो ओळखला जातो. याला परफेक्ट टायमिंग क्लिक जरी म्हटले जात असले तरी असा फोटो अगदी अनावधानाने येत असतो. आज असलेल्या जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी सादर करीत आहोत असेच काही भन्नाट फोटो. हे फोटो बघितल्यावर तुमच्या चेहऱ्यावर नक्किच आश्चर्याची किनार येईल. तुम्ही विचार करायला लागाल. शेवटी त्याचे रुपांतर खळखळून हसण्यात होईल.
पुढील स्लाईडवर बघा, अशीच काही शानदार छायाचित्रे....