आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BEER घेणे हानीकारक नव्हे तर आरोग्यदायी! जाणून घ्या 10 कारणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीअर ठराविक प्रमाणात सेवन केल्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही. खालील 10 कारणांवरून ते स्पष्ट होते. पण जर तुम्ही बीअर सेवन करत नसाल किंवा वैद्यकीयदृष्ट्या तुम्हाला बीअर सेवन करणे वर्ज्य असेल तर ही कारणे तुम्हाला उत्तेजित करण्यासाठी बिल्कुल नाहीत, हे लक्षात असू द्या.
दहा कारणे खालील प्रमाणे....
1. बीअर सेवन करणारे अधिक जगतात
ठराविक प्रमाणामध्ये बीअर प्यायल्यास ती आरोग्यास हानीकारक नव्हे तर फायदेशीर ठरते. अधिक प्रमाणात मद्यसेवन हे हानीकारक असते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. जर तुम्ही प्रमाणापेक्षा अधिक मद्यसेवन केले तर कँसर होतो, इतर आजार होण्याची शक्यता असते. पण अनेक संशोधनामधून हेही सिद्ध झाले आहे, की तुम्ही बिल्कुल मद्यसेवनच न करणे हेही आरोग्यासाठी चांगले नसते. संशोधनानुसार ठराविक मद्यपान करणारे व्यक्ती हे कधीही मद्यपान न
करणा-यांच्या तुलनेत अधिक काळ आणि निरोगी जगतात. ठराविक मद्यपान करणा-यांसाठी बीअर हा योग्य पर्याय असतो. कारण त्यात अल्कोहोल ठराविक प्रमाणात असते.
फोटो - प्रतिकात्मक
पुढील स्लाईड्सवर वाचा इतर कारणे