आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या, भारत-नेपाळमधील 10 अशी साम्यस्थळे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू - नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच सार्क परिषदेला हजेरी लावत आहे. येथे परिषदेत सर्वांची नजर मोदी-शरीफ यांच्या भेटीवर आहे. मोदींनी पाकिस्तान पंतप्रधानाशी भेटीची शक्यता फेटाळली आहे. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा दुसरा नेपाळ दौरा आहे. मंगळवारी राजधानी काठमांडूत येताच त्यांनी नेपाळसाठी अनेक घोषणा केल्या. यामागे भारताचा प्रभाव येथे वाढवण्‍याचा उद्देश आहे. नेपाळ एकेकाळी जगातील एकमेव हिंदु राष्‍ट्र होते. परंतु नंतर हा देश धर्मनिरपेक्ष असल्याची घोषणा करण्‍यात आली.
नेपाळ आणि भारतमधील समानता
* नेपाळची वेशभूषा, भाषा आणि खाद्यपदार्थ एकसारखी आहे.
* नेपाळमध्‍ये सर्वसाधारण हरभरा डाळ,भात, तरकारी आणि लोणचाचे समावेश आहे. दुसरीकडे भारतीय डाळ-भात आणि लोणचे शौकने खाल्ले जाते.
* भारतीयांच्या आरोग्यदायक नाष्‍ट्यात चिवडा आणि चहा घेतले जाते. तर नेपाळमध्‍ये चिवडा आणि चहाची क्रेझ आहे.
* मांस-मासे आणि अंडीही नेपाळी आणि भारतीय लोकांना खूप आवडते.
* नेपाळमध्‍येही जातीय व्यवस्था आहे.
* भारताप्रमाणे नेपाळमध्‍येही निसर्गोपचार किंवा आयुर्वेद प्रसिध्‍द आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि इतर साम्य जाणून घ्‍या..