पहिल्या महायुध्दाला 100 वर्षे पूर्ण झाली आहे. या युध्दात जर्मनी आणि तिच्या मित्र राष्ट्रांचा पराभव झाला. जर्मन सेना आपली जहाजे ब्रिटनच्या हाती पडू नये यासाठी प्रयत्न करत होती. यामुळेच आपली 74 जहाजे स्कॉटलँडमधील 'ऑर्कने आयलँड्स'च्या स्केपा फ्लो समुद्रात बुडवली. दुसरीकडे भारताला पहिल्या महायुध्दात सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले. या युध्दात भारतीय सैन्यांनेही( ब्रिटिश भारतीय सेना) सहभागी होती. युध्दात 62 हजार सैनिक मारले गेले आणि 67 हजार जखमी झाले होते. दुसरीकडे भारतीय मृत सैन्याची संख्या 74 हजार इतकी होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा पहिल्या महायुध्दाची छायाचित्रे....