बीजिंग - चीनच्या पूर्व भागात झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातात 11 मुलांचा मृत्यू झाला. अपघात चीनच्या शनडॉंग प्रांतात झाला. बसमध्ये 14 मुले होती.त्यात क्षमतेपेक्षा जास्त मुले बसवण्यात आल्याने संबंधित अपघात झाला, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले .ही दुर्घटना सकाळी आठ वाजता घडली.