आपल्या आवती-भोवती अनेक दृश्य कॅमे-यात टिपण्यासारखी असतात. ती काहीप्रमाणात कॅमे-यातही येतात. अशीच जगभरातील निवडक छायाचित्रे तुम्हाला
divyamarathi.com आज दाखवणार आहे. त्या प्रत्येक छायाचित्रांमध्ये एक अदृश्य संदेश लपलेला आहे. आवड, हौश आणि वेगळे काहीतरी करावे असा उद्देश त्या छायाचित्रांमध्ये तुम्हाला पाहावयास मिळेल.
1. झेंग फेंग या हौशी गिर्यारोहकाने आपल्या
विवाहाचे फोटोशेसन जिन्हुआ पर्वताच्या कडेवर घेतले. जिन्हुआ पर्वत हे चीनच्या झेजिआंग प्रांतात आहे. छायाचित्र 26 ऑक्टोबर, 2014 मध्ये टिपला आहे. रॉयटर्स/ चायना डेली.
चला तर जगभरातील निवडक छायाचित्रे पाहा पुढे...