लंडन - स्वमालकीचे अश्व, आय-पॅड्स, उच्च प्रतिचे कपडे आणि हँडबॅग्स यासारखी गिफ्ट्स हवी असतात केवळ 12 वर्षाच्या मुलीला. पहिल्यांदाच याविषयी ऐकल्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. ब्रिटनमध्ये राहत असलेल्या चेज मॅक्केनाला जगातील महागड्या अशा गिफ्ट्स मिळाल्या आहेत. तिला गुची, राल्फ आणि जूसीसारख्या महागडे ब्रँड्सच्या वस्तू आवडतात. चेज आणि तिच्या भावंडांना त्यांचे आई-वडील मागतील त्या वस्तू लगेच खरेदी करून देतात.
पॉकेटमनी आहे 30 हजार,
चेजचा आठवडाभराचा पॉकेटमनी आहे 30 हजार रूपये. तो वाढतच चालला आहे. स्वमालकीचे घोडेही तिच्याकडे आहेत. त्यांच्यावर प्रत्येक वर्षी दोन लाख रूपये खर्च करण्यात येतात. चेजकडे 41 हजारांचा टॉय बाईक्स आहे.
पुढे वाचा रिटेल शॉप्समध्ये चेज जात नाही.