आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 13 World Mysteries Without Any Explanation, Divya Marathi

विश्‍वातील \'13 रहस्‍य\' ज्‍यांचा रहस्‍यभेद करण्‍यात शास्‍त्रज्ञही ठरले अपयशी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगामध्‍ये अशा काही अजब घटना घडतात की ज्‍यांची उत्‍तरे विज्ञानाला किंवा वैज्ञानिकांना देता येत नाहीत. तो निसर्गाचा चमत्‍कार असतो. अशी रहस्‍य कित्‍येक वर्षांपासून चालत आली आहेत. चला तर मग आज जाणून घेवूयात जगातील 13 रहस्‍यांविषयी.

दगडांची मांडणी
जगातील सर्वांत मोठे वाळवंट म्‍हणून सहारा वाळवंटाला संबोधले जाते. या वाळवंटात 1973 मध्‍ये पुरातत्‍व शास्‍त्रज्ञ प्रथमत: पोहोचले होते. 1998 मध्‍ये प्रोफेसर फ्रेड आणि चमूंनी त्‍या स्‍ट्रक्‍चरचे अध्‍ययन केले होते. इ.स.पूर्व 6000 वर्षांपूर्वी या दगडाची अशा पध्‍दतीने रचना केली होती.

काही संशोधकांच्‍या मते या दगडांची रचना खगोल शास्‍त्राच्‍या अभ्‍यासासाठी आणि ज्‍योतिषशास्‍त्रांशी संबंधीत होती. परंतु अजूनही त्‍याचे खरे कारण कळू शकले नाही.

पुढील स्‍लाइडवर वाचा, विचित्र रेषांविषयी