आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'थ्री-डी टॅटूज' यांना पाहताच आपल्‍याही मनाला पडेल भूरळ, बघा 15 आ‍कर्षक टॅटूज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूर्वी भारतीय पंरपरेमध्‍ये 'गोंदण्‍या'चा प्रकार होता. पाश्चिमात्‍य परंपरेत त्‍याला टॅटू नावाने संबोधल्‍या जाते. टॅटू डिझायनर्स या टॅटूमध्‍ये विविध ट्रेंड आणत आहेत. खासकरुव युवावर्ग त्‍याकडे आकर्षित होत आहे.
हॉलिवूड, बॉलिवूड तसेच क्रिकेटर यांच्‍यामध्‍येही टॅटूची काढून घेण्‍याचे मोठे प्रमाण आहे. अँजेलीना जोली, डेविड बेखम, विराट कोहली अशी कित्‍येक नामवंत मंडळी टॅटूंची चाहती आहेत.
तरुणाईला आकर्षित करण्‍यासाठी टॅटू डिझायनर्स ने‍हमीच नव-नवीन प्रयोग करत असतात.त्‍यापैकीच एक म्‍हणजे 'थ्री-डी टॅटूज' होय. या टॅटूमध्‍ये जवळपास 100 हून अधिक प्रकारच्‍या छाईंचा वापर केल्‍या जातो. अमेरिकेमध्‍ये टॅटू काढून घेण्‍याचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलावर्गामध्‍ये जास्‍त आहे. टॅटूला जवळपास 5000 वर्षांचा इतिहास आहे. पूर्वी प्रथा म्‍हणून अस्तित्‍वात असलेला टॅटू आता तरुणाईची फॅशन म्‍हणून समोर येत आहे.
सर्वांधीक टॅटू गोंदून घेणारा मनुष्‍य म्‍हणजे ब्रिटनचा 33 वर्षीय मॅथ्‍यू विलर आहे. त्‍याच्‍या 80 टक्‍के शरीरावर टॅटू गोंदलेले आहेत. त्‍यासाठी त्‍याने 20 हजार पौंड खर्च केले आहेत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, 'थ्री-डी टॅटूज'