आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन : मॉलला आग, १७ जणांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिजींग - दुर्घटना घडल्यानंतर पीडितांना रुग्णालयात दाखल करण्यात येते, हा नेहमीचा अनुभव आहे. परंतु दक्षिण चीनच्या एका मॉलला लागलेल्या आगीच्या घटनेत डॉक्टरांनी जिगरबाजी आणि तत्परता दाखवून दिली. घटनास्थळी डॉक्टरांचा ताफाच दाखल झाला होता. आगीत १७ जणांचा मृत्यू तर ९ जखमी झाले. ग्वाँगडांग प्रांतातील मॉलच्या चौथ्या मजल्यावर गुरूवारी ही आग लागली होती.