आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 17 Days In Darkness, A Cry Of \'Save Me,\' And Joy

PHOTOS : बांगलादेशात 17 दिवसांनंतरही ढिगा-याखाली जिवंत महिला सापडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका : बांगलादेशात 17 दिवसांपूर्वी कोसळलेल्या 8 मजली इमारतीच्या ढिगा-याखाली रेश्मा नामक एक महिला जिवंत सापडली. दुस-या मजल्यावर ती अडकलेली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 1 हजारहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत.

बचाव पथकाचे लोक शुक्रवारी ढिगारे उपसत असताना अचानक रडण्याचा आवाज आला. एक खांब आणि आडव्या बिममध्ये ही महिला अडकलेली दिसली. कदाचित या महिलेला पिण्यासाठी पाणी मिळाले असावे म्हणून ती जिवंत राहू शकली. तिला फारशी दुखापतही झालेली नाही. बचाप पथकाशी ती स्पष्ट बोलतही होती.
पुढे आणखी वाचण्यासाठी क्लिक करा.....