छायाचित्र : इंडोनेशियाच्या बाली बरट नॅशनल पार्कमध्ये उडत असलेले गिधाड
हजारो फुट उंचावरुन प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची एक औरच मजा असते.आणि जर तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून ती पाहण्याची संधी मिळाली, तर सोन्याहून पिवळे. मानवरहित विमान म्हणजे ड्रोनचा वापर आता फक्त युध्दभूमीपर्यंतच मर्यादित राहिलेले नाही.याच्या माध्यमातून क्रिएटिव्ह फोटोग्राफीही सुरु झाली आहे.असे म्हणता येईल, की हवाई छायाचित्रकलेने एक नवा प्रवाह आणला आहे.
divyamarathi.com तुम्हाला 2014 मध्ये ड्रोनने टिपलेले काही डोळ्यात साठवून ठेवणारी हवाई छायाचित्रकलेशी परिचय करुन देणार आहे. सूत्रानुसार ही सर्व छायाचित्रे नॅशनल जिओग्राफिक मॅगझीन कॉन्टेस्ट' मध्ये ठेवण्यात आली होती.
चला पाहु या ड्रोनने काढलेली जगातील 19 छायाचित्रे...