(दोन वडीलांसह बालक) सर्व फोटो साभार, लिंड्से फोस्टर फोटोग्राफी
ओटावा- कॅनडामध्ये अशा बालकाने जन्म घेतला आहे, ज्याला दोन वडील आहेत. मायलो नावाच्या या बालकाचा 26 जुन रोजी जन्म झाला. त्याचे आणि त्याच्या दोन वडीलांचे फोटो कॅनडीअन फोटोग्राफर लिंडसे याने काढले आहेत. हे फोटो
फेसबुकवरही पोस्ट करण्यात आले आहेत. त्यांना हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. त्याच्या वडीलांची नावे ब्रोने आणि फेंकाइन नेल्सन अशी आहेत.
असा झाला मायलोचा जन्म
ब्रोने आणि फेंकाइन नेल्सन यांना बालक हवे होते. दोघे डॉक्टरकडे गेले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना एक भन्नाट कल्पना दिली. त्याला दोघांनी होकार दिला. डॉक्टरांनी दोघांचे स्पर्म एका महिलेच्या एगसोबत मिक्स केले. त्यानंतर ते एका दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात सोडण्यात आले. असा या बालकाचा जन्म झाला.
पुढील स्लाईडवर बघा, मायलो आणि त्याच्या दोन वडीलांची छायाचित्रे...