आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियाशी संबंधित 20 रोचक गोष्‍टी, ज्या तुम्हाला माहित नसतील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियामध्‍ये शनिवारी जी-20 परिषद होत आहे. आठ विकसित आणि 12 विकसनशील राष्‍ट्रांच्या परिषदेत सहभाग होण्‍यासाठी नरेंद्र मोदी शुक्रवारी ( ता. 14) ब्रिस्बेनमध्‍ये पोहोचत आहे. यावेळी भारताचा बोलबाला असेल, असे ऑस्ट्रेलियाला वाटत आहे. यानिमित्त divyamarathi.com तुम्हाला ऑस्ट्रेलियाशी संबंधित 20 रोचक गोष्‍टी सांगणार आहोत..

1. ऑस्ट्रेलिया, लंडन ते मॉस्को दरम्यान असलेल्या लांबी इतकी आहे.
2. येथे एकही जागृत ज्वालामुखी नाही.
3. ऑस्ट्रेलियन प्रत्येक वर्षी 96 ल‍िटर बिअर पितात.
4. जगात सर्वात विषारी साप ऑस्ट्रेलियात आढळतात.
पुढील स्लाइडवर वाचा आणखी..