आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 25 Things Russia Gets With Incorporating Of Crimea

या 25 कारणांमुळे , क्रिमीयावर रशियाला हवा आहे ताबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युक्रेनमध्ये सुरू असणा-या संकटाने क्रिमियाचे भविष्य धोक्यात आले आहे. रविवारी झालेल्या जनमतामध्ये 97 टक्के लोकांनी रशीयामध्ये क्रमिया विलीन करण्यास समंती दर्शवली आहे. एपी एजंसीने दिलेल्या माहितीनूसार मंगळवारी रशिया आणि क्रिमियातील अधिका-यांनी वटहुकुमावर स्वाक्षरी केली असून आता क्रिमिया रशियामध्ये विलीन केले जाणार आहे. एपी एजंसीनूसार, रशियाचे राष्ट्रपति पुतिन यांनी क्रिमियाचे पंतप्रधान आणि संसद अध्यक्षांच्या साक्षिने वटहुकुमावर स्वाक्षरी केली आहे.
क्रिमियाला रशियाच्या अधिकार क्षेत्रात घेण्यामागे रशियाचा अर्थिक फायदा असल्याचे अनेकजणांचे म्हणणे आहे. क्रिमियावर ताबा मिळवल्यानंतर रशियाला सेवस्तोपोलमध्ये एक लष्करी तळ तयार करता येईल आणि यामुळे दरवर्षी रशियाचे एक करोड डॉलर वाचणार आहेत.
क्रिमियाला पर्यटनामधून 40 टक्के उत्पन्न मिळते तर बाकी 60 टक्के उत्पन्न इंडस्ट्री आणि इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा मिळते. क्रिमियाला रशियामध्ये विलिन करून घेण्याचे हेही एक कारण आहे.
या 25 गोष्टींमुळे क्रिमियावर ताबा हवा होता रशियाला
1 समुद्री बंदर आणि जहाज आणि कर्मशियल समुद्री बंदर
2 याल्टाचे पोर्ट
3 550 मोठ्या उत्पादन कंपन्या आणि कारखाने
4 मोठ्या प्रमाणातील तेल, गॅस आणि धातू
5 क्रिमियाचा मोठे शिपयार्ड
6 प्रक्रिया उद्योग आणि लोखंडाचे प्लान्ट
7 फियोडोसिया ही जहाज तयार करणारी कंपनी
8 स्थानिक राज्य जिल्हा पॉवर स्टेशन 40 एमडब्ल्यू
9 कर्च समुद्री बंदर
10 क्रिमिया बंदरशाह
11 सेवेस्तोपोल शिपयार्ड
12 चेर्नोमोक्सचे पोर्ट
13 रिसर्ज इंस्टीट्यूट 'क्रिमियन एस्ट्रोफिसियल प्रयोगशाळा'
14 घरबांधणी उद्योगातील कर्च कारखाना
15 याल्टातील फिश फॅक्टरी
16 बांधणी क्षेत्रातील क्रिमियन कारखाना
17 सिम्फरोपोल हा तंबाखू कारखाना
18 कर्च मॅटलर्जिकल जनित्र आणि केमिकल प्लांट
19 क्रिमियन सोडा प्लांट
20 फियोडोसिया विट भट्टी
21 ब्रोमीन कारखाना
22 क्रिमिया टाइटानिअम
23 क्रिमीयाचा शेती व्यवसाय
24 सूर्य उर्जा जनित्र 'पोरोवो '
25 पवन इर्जा जनित्र
पुढील स्लाइडवर पाहा फोटो