आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्लिन भिंतीला पडून 25 वर्षे पूर्ण, पूर्व आणि पश्चिम भाग एकत्र येऊन आजची जर्मनी अस्तित्वात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छाय‍ाचित्र : बर्लिन भिंतीच्या स्मारकावर फुले वाहताना अँजेला मॉर्केल

बर्लिन - बर्लिनच्या भ‍िंतीला पडून रविवारी( ता. 9) 25 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त जर्मनीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. 9 नोव्हेंबर 1989 मध्‍ये पूर्व आणि पश्‍चिम जर्मनीचे एकीकरण झाले. बर्लिनच्या मधोमध असलेली भ‍िंत लोकांना पाडली.

25 व्या स्मृतीदिनी जर्मन चान्सलर अँजेला मॉर्केलने पूर्व जर्मनीतील कम्युनिस्ट सरकारच्या शासन काळात मारण्‍यात आलेल्या लोकांच्या स्मरणार्थ आयोज‍ित केलेल्या कार्यक्रमा सहभाग घेतला. याप्रसंगी बोलताना मॉर्केल म्हणाल्या, की बर्लिनच्या भ‍िंतीमुळे पूर्व युरोप दुभंगला होता. शीत शुध्‍द समाप्तीचा एक परिणाम म्हणून बर्लिनची भिंती पडली, असे मानले जाते.
स्मृतीदिन कार्यक्रमात सहभागी होण्‍यासाठी नागरिक बर्लिनमध्‍ये एकत्र येत आहेत.

पुढे पाहा बर्लिन कार्यक्रमाशी संबंधित छायाचित्रे....