इंटरनॅशनल डेस्क - जगात धोकादायक स्टंट करणा-यांची कमी नाही. जेव्हापासून सेल्फीचा ट्रेंड वाढला, तेव्हापासून जीव धोक्यात टाकणे लोक मागेपुढे पाहात नाही.असाच एका रशियन माथेफिरूने तर सीमा गाठली. त्याने दुबईमधील सुमारे 1 हजार 350 फुट उंच असलेल्या प्रिंसेस टॉवरवर कोणताही आधार न घेता उभा राहून आपला सेल्फी काढला.
या घटनेवरून असे दिसते, कि जिद्दीच्या जोरावर माणूस अशक्य गोष्ट शक्य करू शकतो. तसे पाहिले तर उंची, जोखीम आणि भीती यांचे सरळ कनेक्शन आहे. यासाठी आपण माऊंटन क्लायबिंगचे उदाहरण घेऊ शकतो. गिर्यारोहक उंच अशी पर्वते सहज पार करतात. पण धाडसाचा अभाव असलेल्या व्यक्ती असे कृत्य करताना घाबरतात.
divyamarathi.com आज तुम्हाला खूप उंचावर लोकांनी केलेल्या धाडसी करामतींचे 27 छायाचित्रे दाखवणार आहोत. ती सर्व इंटरनेटवरील वेगवेगळ्या स्त्रोतांपासून घेतले आहे.
पुढे पाहा, थक्क करून देणारी छायाचित्रे.....