आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 29 Death Defying Photos Who Will Make Your Heart Skip A Beat, Divya Marathi

जीवाची पर्वा न करता तरुणाई लुटते आनंद, पाहा थरार उडवणारे क्षण...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतेक लोकांना उंची, पाणी आदी गोष्‍टींची भीती वाटत असते, तर काहींसाठी ते साहस असते. यात तरुणाईचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. त्यांना जीवघेणे स्टंट्स आणि थ्रिल क्षणांचा आनंद घेण्‍यासाठी आवडते. खोल पाण्‍यात पोहोणे, उंचावरून उडी मारणे अशा गोष्‍टी त्यांच्यासाठी सामान्य असतात.आज आम्ही अशीच 30 छायाचित्रे तुमच्यासाठी आणली आहे. जी पाहुन तुम्ही थक्क होऊन जाताल.

एका छोट्याशा चुकीने अशी स्टंट्स करणा-यांचा जीवही जाऊ शकतो. पण ती आपल्या जीवाची परवा करत नाहीत. कोणी आकाशात लटकताना दिसतोय, कोणी उंचा ठिकाणावरून उडी मारतो, कोणी पर्वतांवर साय‍कलिंग करतो, तर कोणी पर्वतावर लोंबकळत पुस्तके वाचत आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा भयानक अशा थ्रिल क्षणांचे छायाचित्रे....