आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 30 Gorgeous Travel Locations: Most Pinned Places On Earth, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही आहेत डोळ्यांना भुरळ पाडणारी 30 स्थळे, पाहून म्हणाल WOW!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इटली, रोममधील एक छायाचित्र) - Divya Marathi
(इटली, रोममधील एक छायाचित्र)
बालपणी आपण नेहमी सुंदर अशी छायाचित्रे मॅगझीन व वर्तमानपत्रातून कापून स्वत:च्या स्क्रॅपबुक किंवा भिंतीवर चिटकून ठेवायचो. कारण ती आपल्याला खूप आवडायची. ही सवय मोठे झाल्यावरही टिकून राहते. आता आपल्याला आवडणारी छायाचित्रे पिंटरेस्ट किंवा इंस्टाग्रामवर अपलोड करता येणार आहेत.
पिंटरेस्टच्या संकेतस्थळाने नुकतेच मॅशेबल डॉट कॉमसोबत जगभरातील 30 आलिशान ठिकाणांची छायाचित्रे प्रसिध्‍द केली आहे. ती ऑनलाइन विश्वात सर्वाधिक पाहाण्‍यात आली आहे. यात भारतातील कोणत्याही स्थळाचा टॉप 30 मध्‍ये समावेश नाही. यात सुंदर शहरांबरोबरच पर्यटन स्थळांचाही अंतर्भाव आहे.

पिंटरेस्टवर 75 कोटी स्थळांपैकी टॉप 30 मध्‍ये कोण आहेत पाहा पुढे....