आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्चर्यजनक: समुद्राच्या किनाऱ्यावर ३५२ वर्षांपूर्वी बांधले होते मठ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युरोपातील तीन बाल्टिक देशांपैकी एक असलेल्या लिथुनियाच्या बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर पजाइस्लिस ख्रिश्चनांचे मठ ३५२ वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. मौल्यवान दगडांपासून बांधण्यात आलेला हा मठ नेपोलियनच्या सैन्याने उद्ध्वस्त केला. त्यानंतर त्याहून सुंदर मठ तेथेच बांधण्यात आला. बर्फ पडत असताना याचे सौंदर्य आणखी खुलते. १९९६ मध्ये येथे इंटरनॅशनल समर कॉन्सर्टची सुरुवात झाली. यात अनेक देशाचे संगीतकार हजेरी लावतात.
Âreddit.com