आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेळ जाणून घेण्‍यासाठी 40 लाख रूपये खर्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या सुरक्षा मंत्रालयातील अधिकार्‍यांनी अचूक वेळ जाणून घेण्यासाठी स्पीकिंग क्लॉक सर्व्हिसवर 39.38 लाख रुपये खर्च केले आहेत. गेल्या वर्षी मंत्रालयाने अधिकार्‍यांना 123 या नंबरवर फोन करून वेळ जाणून न घेता मोफत सेवांचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. कारण ती महागडी सेवा होती. 2011 मध्ये या सेवेसाठी 15 लाख रुपये भरावे लागले होते.

B mirror.co.uk