आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5.4 Magnitude Earthquake Hits Tibet And Xinjiang Marathi News, Divyamarathi

चीनच्या तिबेट आणि शिनजियांग भागात भूकंपाचे हादरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनचा तिबेट आणि शिनजियांग भूप्रदेश भूकंपाच्या धक्क्याने मंगळवारी हादरले. चीनचा नैर्ऋत्य भाग स्थानिक वेळेनुसार 9.15 वाजता भूकंपाने हादरल्याची माहिती भूकंप मापन विभागाने दिली. भूकंपाचा केंद्रबिंदू तिबेटच्या नागवा परिसरात जमिनीत 20 कि.मी. खोल होता. भूकंपामुळे कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे यिमा काउंटीचे प्रमुख मिगमर यांनी सांगितले. यिमा काउंटी भागाचे नुकसान झाले नाही. शिनजियांगमध्येही 5.4 तीव्रतेचा भूकंप झाला. याचा केंद्रबिंदू 11 कि.मी. अंतरावर होता.