Home | International | Other Country | 7 richter strong earthquake hits japan

जपानला भूकंपाचा धक्‍का, 7 रिश्‍टर तीव्रता

वृत्तसंस्‍था | Update - Jan 01, 2012, 11:44 AM IST

नव्‍या वर्षाच्‍या सुरुवातीलाच पुन्‍हा एकदा जपानला भूकंपाने हादरा दिला आहे.

  • 7 richter strong earthquake hits japan

    टोकियोः जपानची राजधानी टोकियोला आज तीव्र भूकंपाचा धक्‍का बसला. रिश्‍टर स्‍केलवर भूकंपाची तीव्रता 7 एवढी मोजण्‍यात आली. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10.58 वाजता भूकंपाचा धक्‍का बसला.
    गेल्‍याच वर्षी जपानला भूकंपाने मोठा हादरा दिला. अर्धे जपान त्‍यात उध्‍वस्‍त झाले होते. तर आता नव्‍या वर्षाच्‍या सुरुवातीलाच पुन्‍हा एकदा जपानला भूकंपाने हादरा दिला आहे.

Trending