आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 Surprising Food Manner Rules From Around The World

जगभरातील भोजनाचे सात अनोखे नियम, जाणून घ्‍या कोणत्‍या पदार्थांवर आहे बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील खाणपान, वेशभूषा, केशभूषा यामध्‍ये वेगळेपण असते. विविध देशांची संस्‍कृती यावरुन आपणास कळत असते. परंतु काही ठिकाणी भोजनाचे काही नियम आहेत. हे नियम वाचताच आपण आश्‍चर्यचकीत होतो.

जसे की, चीनमध्‍ये माश्‍याला फ्राय करताना पलटल्‍या जात नाही. चीनमध्‍ये जेवनानंतर कुणी ढेकर दिल्‍यास चांगले समजले जाते. अशेच काही विचित्र नियम या बातमीच्‍या माध्‍यमातुन आपणाला पाहायला मिळणार आहेत.

पुढील स्‍लाइडवर पाहा, आश्‍चर्यचकित करणारे नियम